गायीवर बलात्कार करणार्‍या शाहबुद्दीन याला अटक

अयोध्या – गायीवर बलात्कार करणार्‍या शाहबुद्दीन याला येथील पोलिसांनी अटक केली आहे. तो येथील शिवकर गावात रहाणार आहे. ही घटना ७ जूनला घडली होती. शाहबुद्दीन याला काही जणांनी गायीसह आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर ही घटना समोर आली. त्याचा व्हिडिओ बनवून पोलिसांना पाठवल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. यापूर्वीही देशातील काही ठिकाणी धर्मांधांकडून अशा प्रकारचे गुन्हे घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खोल खड्ड्यात उभे करून त्याच्यावर मरेपर्यंत दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !