|

नागपूर, १४ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील पारडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या पडताळणीत कत्तलीसाठी नेण्यात येणारे ३६ गोवंशीय सापडले. ट्रकसमवेत २४ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी शाहीद हुसेन, अब्दुल कबीर आणि ट्रकमालक शफीक कुरेशी या धर्मांधांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली. (धर्मांध अल्पसंख्य, गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक)
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !