नागपूर येथील सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.