Siddaramaiah Muda Scam : कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला जाणार
काँग्रेसचे सरकार म्हणजे भ्रष्टाचारी सरकार !
काँग्रेसचे सरकार म्हणजे भ्रष्टाचारी सरकार !
आदिवासी खातेदारकाची भूमी नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार संबंधित प्रकरण संमत करण्यासाठी जाधवर यांच्याकडे गेले होते;
मद्यधोरण घोटाळ्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गेल्या दीड वर्षापासून होते कारागृहात
भक्तांच्या श्रद्धेचा विषय असल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या साहाय्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वर्ष २०१५ मध्ये जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली.
शासकीय खात्याने काय चौकशी केली ? कंत्राटदार, अभियंता यांच्यावर काय कारवाई केली ? याचे उत्तर जनतेला कधीही कळत नाही.
प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी व्यवस्थेतील उणिवांचा अपलाभ घेत असतांना प्रशासकीय व्यवस्था झोपा काढत होती का ?
अनेक तांत्रिक चुका राहिल्याने प्रत्यक्षात वस्तूस्थितीची पहाणी न करता आराखडा सिद्ध करण्यात आलेल्या शास्त्रशुद्ध अशा अभियांत्रिकी कलाही या ठिकाणी निष्प्रभ ठरली.
आय.ए.एस्. उमेदवार निवडतांना केवळ तीक्ष्ण बुद्धीमत्ता असलेले उमदेवार नको, तर आपल्याला भक्कम तारतम्य ज्ञान, कामाशी पुष्कळ एकात्मता, चारित्र्याचे बळ आणि सामाजिक कार्य करणे यांविषयी पार्श्वभूमी असलेले उमदेवार पाहिजेत.
सामाजिक कार्यकर्त्या स्नेहमोयी कृष्णा यांनी सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती, मेहुणा मल्लिकार्जुन स्वामी, जमीनदार देवराज आणि इतर ६ जण यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली आहे.
‘पोलीस म्हणजे वर्दीतील गुंड’ ही प्रतिमा पुसण्यासाठी पोलिसांना साधना शिकवून ती त्यांच्याकडून करवून घ्या !