वक्फ बोर्डाचे हिंदूंच्या हक्कांवर आक्रमण !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या कलावधीत ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे संस्थापक संपादक श्री. सुरेश चव्हाणके व दुर्ग (छत्तीसगड) येथील ‘लक्ष्य सनातन संगम’चे राष्ट्रीय परामर्शदाता श्री. विशाल ताम्रकार यांच्यातील झालेल्या चर्चेचा सारांश लेखस्वरूपात येथे देत आहोत.

‘पुणे जिल्हा तलाठी संघटने’च्या लाचखोर जिल्हाध्यक्षांना अटक !

लाचखोरी नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षेसह संबंधिताची सर्व संपत्ती जप्त केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना भेडसावणारा ‘मुडा’ भूमी घोटाळा !

अधिवक्ता अब्राहम त्यांच्यासह प्रदीप आणि स्नेहामयी कृष्णा यांनी केलेला अर्ज, त्यासंदर्भात झालेली जनहित याचिका आणि इतर निकालपत्रे लक्षात घेऊन राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रविष्ट (दाखल) करण्यास अनुमती दिली.

Siddaramaiah Muda Scam : कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला जाणार

काँग्रेसचे सरकार म्हणजे भ्रष्टाचारी सरकार !

पालघरच्या उपजिल्हाधिकार्‍यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

आदिवासी खातेदारकाची भूमी नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार संबंधित प्रकरण संमत करण्यासाठी जाधवर यांच्याकडे गेले होते;

Manish Sisodia Bail : देहलीचे माजी उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांना मिळाला जामीन !

मद्यधोरण घोटाळ्‍यात झालेल्‍या भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपाखाली गेल्‍या दीड वर्षापासून होते कारागृहात

Shri Tuljabhavani Temple : मंदिरातील भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश !

भक्तांच्या श्रद्धेचा विषय असल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या साहाय्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वर्ष २०१५ मध्ये जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली.

निकृष्ट बांधकामांना उत्तरदायी कोण ?

शासकीय खात्याने काय चौकशी केली ? कंत्राटदार, अभियंता यांच्यावर काय कारवाई केली ? याचे उत्तर जनतेला कधीही कळत नाही.

संपादकीय : …अशांवर कठोर कारवाई हवीच !

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी व्यवस्थेतील उणिवांचा अपलाभ घेत असतांना प्रशासकीय व्यवस्था झोपा काढत होती का ?

मुंबई-गोवा महामार्ग : शासकीय निधीतून पावसाळ्यात महापुराची स्थिती निर्माण होण्यासाठी केलेली व्यवस्था !

अनेक तांत्रिक चुका राहिल्याने प्रत्यक्षात वस्तूस्थितीची पहाणी न करता आराखडा सिद्ध करण्यात आलेल्या शास्त्रशुद्ध अशा अभियांत्रिकी कलाही या ठिकाणी निष्प्रभ ठरली.