हिंदूंचे धर्मांतर करणार्‍याला जामीन देण्यास न्यायालयाचा नकार

अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने फसवणूक आणि आमीष दाखवून ९० हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्याच्या प्रकरणी भानुप्रताप सिंह याला जामीन देण्यास नकार दिला.