साधनेचा (ईश्‍वरप्राप्तीचा) मार्ग आणि हिंदु राष्ट्राची पहाट दर्शवणार्‍या कु. आरती सुतार यांनी रेखाटलेल्या चित्राचा भावार्थ

​साधनेच्या मार्गात चिखल, दगड, फुलांचे काटे, शिडी, मनाचा संघर्ष आणि प्रशिक्षणवर्ग येतो. या मार्गातून गेल्यावर देव साधकाच्या स्वागतासाठी आतुरतेने हात पुढे करत असल्याचे दिसत आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या आठवणीने त्यांच्यासाठी चित्ररूप लिखाण करणारी कु. आरती सुतार !

कु. आरती सुतार यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आठवणीने त्यांना उद्देशून चित्ररूप लिखाण केले ते येथे देत आहोत. उदाहरणस्वरूप एक चित्र येथे प्रसिद्ध करत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, तसेच सनातनचे पहिले आणि दुसरे बालसंत यांची चित्रे काढतांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सनातनचे बालसंत यांची चित्रे काढतांना सौ. दीपा औंधकर यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सनातन-निर्मित श्री गणेशाच्या सात्त्विक चित्राचा सूक्ष्मातील प्रयोग

सनातनच्या साधक-कलाकर्ती सौ. जान्हवी शिंदे यांनी, इतर कलाकार-साधकांच्या साहाय्याने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देवतांची सात्त्विक चित्रे निर्माण केली आहेत. त्यामध्ये एखाद्या देवतेची सूक्ष्मातील स्पंदने जाणून त्याप्रमाणे त्या देवतेचे चित्र साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.