Jaishankar Meets Jinping : परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी बीजिंगमध्ये घेतली शी जिनपिंग यांची भेट
परस्पर आदर आणि समजुतीच्या आधारावर भारत-चीन संबंध सकारात्मक दिशेने जाऊ शकतात. चीनने भारताच्या उत्पादन क्षेत्राला हानी पोचवू शकणारी अशी पावले टाळावीत.