चीनने भारताच्या सीमेवर केली आहेत अनेक बांधकामे !

चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !

दादागिरी आणि गांधीगिरी !

चीन भारताच्या किती आणि कशा कुरापती काढतो ? हे आता संपूर्ण जगाला ठाऊक आहे. आता त्याने भारताचा अरुणाचल प्रदेश त्याच्या मानचित्रात (नकाशामध्ये) दाखवून भारताला पुन्हा एकदा डिवचले आहे.

(म्हणे) ‘आपण आपली भूमी चीनला गिळंकृत करू दिली !’-असदुद्दीन ओवैसी

भारताच्या एकता आणि अखंडतेला सुरुंग लावण्यासाठी कावेबाज चीन अन् जिहादी पाक आधीच टपून बसले आहेत. असे असतांना अशा प्रकारची राष्ट्रविघातक वक्तव्ये शत्रूराष्ट्रांशी खेळण्यात येणार्‍या कूटनैतिक युद्धास मारक ठरतात.

लडाख सीमेवर शांतता पुनर्स्थापित होईपर्यंत चीनशी ताणलेले संबंध सामान्य होऊ शकत नाहीत !

चीन आणि पाकिस्तान यांना शब्दांची भाषा समजत नाही , त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची आवश्यकता आहे. जेव्हा भारत असे करील, तेव्हाच या समस्या दूर होतील !

ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठे धरण बांधून भारताचे पाणी पळवण्याचा चीनचा कुटील डाव !

भारताने चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखावी, यामध्ये तिबेटींवर चीनने केलेले अत्याचार जगासमोर मांडण्यासह चिनी वस्तूंवर भारतात बंदी लादण्यासारखे प्रयत्न प्राधान्याने करणे आवश्यक !

चिनी सैन्यात तिबेटी नागरिकांच्या भरतीचे भारतविरोधी षड्यंत्र !

तिबेटींना दुय्यम दर्जाचे नागरिक समजणार्‍या चीनच्या मानसिकेत अद्याप पालट झालेला नाही. मागील वर्षी २९-३० ऑगस्टला भारताच्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’ने लडाखमध्ये विशेष कारवाई केली होती.

(म्हणे) ‘पूर्व लद्दाखमध्ये भारत-चीन यांच्यातील संघर्षावर उपाय काढू !’ – चीन

कावेबाज चीनच्या या वक्तव्यावर भारताने विश्‍वास न ठेवता त्याच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणे आवश्यक !

चिनी आक्रमण आणि घुसखोरी रोखण्‍यासाठी सीमेवर ‘व्‍हायब्रंट व्‍हिलेज प्रोग्रॅम’ अत्‍यावश्‍यक !

काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अरुणाचल प्रदेश सीमेवर गेले आणि तिथे ‘व्‍हायब्रंट व्‍हिलेज प्रोग्रॅम’चे कार्य चालू झाले. ‘व्‍हायब्रंट व्‍हिलेज प्रोग्रॅम’ म्‍हणजे काय ? त्‍याचा उपयोग काय आहे ? येणारी आव्‍हाने काय असतील ? याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

स्‍पाय बलून : अमेरिका आणि चीन या महासत्तांमधील संघर्षाचा ‘नवा फुगा’ !

रशिया-युक्रेन युद्धानंतर, म्‍हणजेच कोरोना महामारीनंतरच्‍या काळात आकाराला आलेल्‍या नव्‍या विश्‍वरचनेचे एक अत्‍यंत महत्त्वाचे वैशिष्‍ट्य म्‍हणून अमेरिका आणि चीन यांच्‍यातील संघर्षाकडे पाहिले जात आहे. या संघर्षाला वेगवेगळ्‍या प्रकारचे आयाम प्राप्‍त होत आहेत.