केंद्र सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी ! – पायल रोहतगी, अभिनेत्री
‘चर्चा हिंदु राष्ट्र्राची !’ या विशेष संवादांतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद
‘चर्चा हिंदु राष्ट्र्राची !’ या विशेष संवादांतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज हे कर्नाटक येथील असल्याचे विधान चुकीचे आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. ‘असे विधान करून थोर पुरुषांच्या संदर्भात वाद निर्माण करू नये.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूच्या अश्वारूढ पुतळ्याची ३० जानेवारी या दिवशी भव्य मिरवणुकीद्वारे स्थापना करण्यात आली
देहली येथे झालेल्या संचलनातील चित्ररथात महाराष्ट्रातील संतांसमवेत संत रामदासस्वामी यांना स्थान न दिल्याने आम्हा भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
२६ जानेवारी या दिवशी देशाने प्रजासत्ताकदिन साजरा केला. या हेतूने स्वातंत्र्यविरांचा त्याग आणि बलीदान यांच्या स्मृती जागृत करणारा लेख.
रायगड किल्ल्यावर लग्नापूर्वीचे जोडप्यांचे चित्रीकरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला आहे. होळीचा माळ, किल्ल्यावरील बाजारपेठ परिसरात जोडप्यांना घेऊन चित्रीकरण करण्यात आल्याची ध्वनीचित्रफीत समोर आली आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यासह जिल्ह्यातील जलदुर्गांची होत असलेली पडझड थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करावे, अशी मागणी माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेने केली आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बाधित होत आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यासाठी मराठा समाजाने आग्रही भूमिका घेतली आहे.