छत्रपती शिवाजी महाराज ‘धर्मनिरपेक्ष’ नव्हे, तर ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक’ !
आज १९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने… छत्रपती शिवाजी महाराजांना सध्याचे निधर्मीवादी म्हणवणारे त्यांच्याविषयी खोटा इतिहास पसरवण्यात अग्रणी आहेत. त्यांच्याकडून छत्रपती शिवरायांना ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक’ न म्हणता ‘निधर्मीवादी’ म्हटले जाणे, ‘शिवसाम्राज्य ‘धर्मनिरपेक्ष’ होते’, ‘त्यांच्या सैन्यात मुसलमान सैनिक सर्वाधिक होते’, असा अपप्रचार केला जातो. वास्तवात छत्रपती शिवाजी महाराजांनी … Read more