राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, फेरी, निवेदन !
छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांचा अवमान केला जाणे, हे कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच लक्षण होय !
छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांचा अवमान केला जाणे, हे कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच लक्षण होय !
भारतातील विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित देशभरात २० अभ्यास केंद्रे निवडली जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या विषयावर विचारविनिमय होऊ नये, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह वंचित आणि अपक्ष अशा ९ धर्मांध नगरसेवकांनी विरोध दर्शवला.
यावर्षी हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती !
प्रणिती शिंदे यांनी क्षमायाचना करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवि गोणे यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी विलास पोतू, आनंद मुसळे, सचिन जोशी, लिंबाजी जाधव आदी उपस्थित होते.
हा आहे ‘धर्मनिरपेक्षते’चे ढोंग रचणार्या काँग्रेसचा खरा तोंडवळा ! छत्रपती शिवरायांना ‘निधर्मीवादी’ आहे ? अशा हिंदूंंविरोधी काँग्रेसला जनतेनेच तिची जागा आता दाखवून द्यावी !
पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या तेजस्वी-ओजस्वी, धगधगत्या वाणीतून देव, देश आणि धर्म समजण्यासाठी सर्वांनी या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
गेली ३६ वर्षे सातत्याने साजरा होणारा विसावा मंडळाचा शिवोत्सव १ मे या दिवशी प्रारंभ होत आहे.
‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महिला यांचा अवमान करण्यात आला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
पारंपरिक शिवजयंती उत्सवानिमित्त ‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने प्रतिवर्षी काढण्यात येणार्या ऐतिहासिक दरबार मिरवणुकीत तरुणाईसह आबालवृद्धांना मोठे आकर्षण असते.