Chennai Protest On Brahmin Attack : चेन्नई (तमिळनाडू) येथे ब्राह्मणांवरील आक्रमणाच्या विरोधात ‘हिंदू मक्कल कत्छी’कडून मोर्चा  

यावेळी ब्राह्मणांवर होणार्‍या आक्रमणांच्या घटने निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला, तसेच नागरी हक्क संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली.

Muzaffarnagar Govardhan Puja Violence : धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना घरात घुसून मारहाण केली आणि ‘गोवर्धन पूजे’वर थुंकले !

धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर अशा पद्धतीने आक्रमण करण्याचे धाडस होते, याचा अर्थ ते किती उद्दाम झाले आहेत आणि त्यांना आता कठोरातील कठोर शिक्षा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ज्यांना गद्दार म्हटले जाते, ते मुख्यमंत्री होतात ! – बंडखोर नेते; सरवणकरांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा ?…

ठाणे जिल्हा हा शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला मानला जातो; मात्र दोन्ही पक्षातील पदाधिकारी एकमेकांविरोधात काही ना काही बोलत असतात. या पार्श्वभूमीवर ‘ज्यांना गद्दार म्हटले जाते, ते मुख्यमंत्री होतात’, असे विधान जिल्ह्यातील एका नेत्याने केले आहे.

पुणे येथे देवेंद्र फडणविसांकडून अप्रसन्न मंडळींची मनधरणी !

भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार संजय काकडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी आमदार जगदीश मुळीक या सर्व इच्छुक मंडळींची प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट घेतली.

विधानसभा निवडणुकीत भाजप अमित ठाकरे यांचा प्रचार करणार ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

राज ठाकरे यांना साहाय्य करण्यावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदा सरवणकर यांची समजूत काढतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे केले.

Waqf Board Land Jihad : शहापूर (बेळगाव) परिसरावरील वक्फ बोर्डाच्या दाव्यावर कायदेशीर लढा देण्याचा नागरिकांचा निर्णय !

नागरिकांना वक्फ बोर्डाच्या दाव्याच्या विरोधात का लढावे लागत आहे ? केंद्र सरकारने वक्फ बोर्ड आणि कायदा रहित करणे, याच यावरील एकमेव उपाय आहे !

निवडणुकीच्या काळात दंगली घडवण्याचा डाव ! – संजय शिरसाट, आमदार, शिवसेना

नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या २ दंगलींचा आढावा घेतला तरी कळेल की, या दंगली सुनियोजित होत्या. विधानसभेच्या निवडणुकीतही असा प्रकार केला जाणार आहे.

Why Haj Subsidy From KAFIRS ? : काफिरांच्या पैशांवर हज यात्रा कशी केली जाते ? – भाजपचा उलट प्रश्‍न

सरकार मदरशांवरही पैसे खर्च करत आहेत, त्यातून देशाला काहीच लाभ मिळत नाही. उलट देशाला त्रासच अधिक होतो. याविषयी मौलाना का बोलत नाहीत ?

बंडखोरी केलेल्या उमेदवारांना परत पक्षात घेणार ! – फडणवीस

काँग्रेसचे नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रवी राजा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते. 

दिवंगत आर्.आर्. पाटील यांना झालेल्या मानसिक त्रासाचे योग्य वेळी उत्तर देईन ! – रोहित पाटील

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघात तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर्.आर्. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी उमेदवारी आवेदन भरले आहे.