अमळनेर (जळगाव) येथे १०० धर्मांधांकडून ३ गोरक्षकांना अमानुष मारहाण !

अमळनेर (जळगाव) येथे १०० धर्मांधांकडून ३ गोरक्षकांना अमानुष मारहाण !

अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

BJP Leader’s Husband Stabbed : चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपच्या महिला नेत्याच्या पतीवर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक आक्रमण

BJP Leader’s Husband Stabbed : चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपच्या महिला नेत्याच्या पतीवर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक आक्रमण

सत्ताधारी द्रमुकच्या (द्रविड प्रगती संघाच्या) राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

Islamic State Genocide Hindus : हिंदूंचा नरसंहार करा !

Islamic State Genocide Hindus : हिंदूंचा नरसंहार करा !

मासिकाच्या मुखपृष्ठावर लिहिले आहे, ‘भारतातील मूर्तीपूजकांना मारून टाका. त्यांचे पोट चाकूने कापून टाका. त्यांची मंदिरे, घरे, गाड्या, मालमत्ता आणि पिके यांना आग लावा. गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करा.

Telangana Medak Violence : मेडक (तेलंगाणा) : गोतस्करीला विरोध केल्याने मुसलमानांकडून हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण !

Telangana Medak Violence : मेडक (तेलंगाणा) : गोतस्करीला विरोध केल्याने मुसलमानांकडून हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण !

(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करण्याऐवजी गोतस्करी रोखल्याने हाणामारी !’ – पोलीस

हिंदूंच्या यात्रांवर आक्रमण करणार्‍या जिहादी प्रवृत्तीचा बीमोड करण्याची आवश्यकता ! – तेजस पाटील, जिल्हा सहसंयोजक, बजरंग दल

हिंदूंच्या यात्रांवर आक्रमण करणार्‍या जिहादी प्रवृत्तीचा बीमोड करण्याची आवश्यकता ! – तेजस पाटील, जिल्हा सहसंयोजक, बजरंग दल

हिंदूंच्या यात्रांवर आक्रमण करणार्‍यांचा धर्म कोणता आहे ? हे वारंवार उघड झाले आहे. त्यामुळे आता अशा जिहादी आतंकवाद्यांना घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्तानला नष्ट करून जिहादी प्रवृत्तीचा बीमोड करण्याची वेळ आली आहे.

Boliyar Mosque Altercation : कर्नाटकमध्ये कथित चिथावणीखोर घोषणा दिल्याच्या प्रकरणी भाजपच्या ५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद

Boliyar Mosque Altercation : कर्नाटकमध्ये कथित चिथावणीखोर घोषणा दिल्याच्या प्रकरणी भाजपच्या ५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची दडपशाही ! अशा काँग्रेसला हिंदूच मते देऊन सत्तेवर बसवतात !

Hasan Ali On Reasi Attack : पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याच्याकडून वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा निषेध !

Hasan Ali On Reasi Attack : पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याच्याकडून वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा निषेध !

किती भारतीय खेळाडूंनी या आक्रमणाचा निषेध केला आहे ?

चित्रकुट (मध्यप्रदेश) येथील वनवासी श्रीराममंदिराच्या पुजार्‍यांना ठार मारण्याची धमकी

चित्रकुट (मध्यप्रदेश) येथील वनवासी श्रीराममंदिराच्या पुजार्‍यांना ठार मारण्याची धमकी

मध्यप्रदेशात भाजपचे राज्य असतांना भूमाफियांकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते आणि पोलीस कारवाई करत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

पाकिस्तानात प्राचीन हिंदु मंदिराचे मशिदीत रूपांतर !

पाकिस्तानात प्राचीन हिंदु मंदिराचे मशिदीत रूपांतर !

भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणारे साम्यवादी आणि सेक्युलरवादी यांना पाकिस्तानात हिंदूंवर होणारे आघात दिसत नाहीत का ?

साजिद आणि त्याचा भाऊ जावेद यांनीच हत्या केल्याचे आरोपपत्र प्रविष्ट !

साजिद आणि त्याचा भाऊ जावेद यांनीच हत्या केल्याचे आरोपपत्र प्रविष्ट !

बदायू येथील बाबा कॉलनीत १९ मार्च या दिवशी आयुष आणि आहान या २ निष्पाप भावांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे.