हडपसर (पुणे) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाचा मोठ्या प्रमाणात छळ !
हा लँड जिहादच नव्हे का ? गड दुर्ग, मंदिरे बळकावणार्या धर्मांधांची मजल आता हिंदूंची घरे आणि जागा बळकावण्यापर्यंत जाणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे !
हा लँड जिहादच नव्हे का ? गड दुर्ग, मंदिरे बळकावणार्या धर्मांधांची मजल आता हिंदूंची घरे आणि जागा बळकावण्यापर्यंत जाणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे !
यावर निधर्मीवादी, लोकशाहीप्रेमी गप्प का ? आता त्यांना ‘लोकशाही धोक्यात आहे’, असे वाटत नाही का ?
धर्मांधांना सोडून हिंदूंचीच मुस्कटदाबी करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? असे पोलीस जेथे आहेत, तेथील हिंदू असुरक्षितच असणार !
सध्या हिंदुत्वाचे कार्य करणार्यांना अनेक अडचणी आहेत. असे असले, तरी आपण ‘हिंदु’ हा शब्द उच्चारतो, तेव्हा आपले मन रोमांचित होऊन जाते. हिंदू कणखर आहेत आणि कठीण परिस्थितीतून जाण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते.
भोजशाळा हिंदूंचे मंदिर आणि विद्यापीठ होते, हे येथे आतापर्यंत केलेल्या उत्खननानंतर स्पष्ट झाले आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांची चेतावणी
राष्ट्रप्रेमी आणि सुसंस्कारी युवा पिढी घडवणारी शिक्षणपद्धत अवलंबल्यास भारत निश्चितच विश्वगुरु होईल !
‘मेडक (तेलंगाणा) येथे गायींची तस्करी करणार्या मुसलमानांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमोच्या) कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला असता मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले…
ओडिशामध्ये आता भाजपचे सरकार आले आहे. राज्यात पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही आणि अशी दंगल करणार्यांना कठोर शिक्षा केली जाईल, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !
उद्दाम धर्मांधांना कशाचेच भय नसल्याचे हे द्योतक आहे !