गोतस्करीच्या मोठ्या जाळ्याशी संबंधित असल्याचा संशय

धुबरी (आसाम) – आसाम पोलिसांनी चारालडांगा येथील रमझान अली याच्या घरावर धाड घातली. या वेळी तेथील ५ व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना घटनास्थळीच कह्यात घेण्यात आले. शोध पथकाला रक्ताचे डाग, हाडांचे तुकडे आणि गोहत्येशी संबंधित वस्तू सापडल्या. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे रमझान अली, मेहदी हुसेन, मेहबूब हुसेन, अतिकुल आलम आणि शाहिद आलम अशी आहेत.
स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत पोलिसांनी ६६ किलो गोमांस, लाल रंगाचे एक जिवंत गोवंश, एक तलवार, तीन सुर्या आणि एक मोठा कोयता जप्त केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपींचा गोहत्या किंवा तस्करी यांच्या मोठ्या जाळ्याशी काही संबंध आहे का ?, याचा शोध घेतला जात आहे.
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण