|

बदायू (उत्तरप्रदेश) – येथील बाबा कॉलनीत १९ मार्च या दिवशी आयुष आणि आहान या २ निष्पाप भावांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे. यात साजिद आणि त्याचा भाऊ जावेद या दोघांनी मिळून या मुलांची हत्या केल्याचे म्हटले आहे. साजिद याने एकट्यानेच हत्या केल्याचे आधी म्हटले जात होते. पोलिसांनी साजिद याला चकमकीत ठार केले होते.
#Correction
Sajid and his brother #Javed— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2024
१. आरोपपत्रानुसार दोन्ही आरोपींनी कर्ज म्हणून ५ सहस्र रुपयांची मागणी करण्याच्या बहाण्याने विनोद कुमार यांच्या केशकर्तनालयाच्या समोर असलेल्या घरात प्रवेश केला होता. विनोद यांची पत्नी संगीता हिने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी ही हत्या केली.
२. मुलांची आजी मुन्नी देवी यांनी पोलिसांना सांगितले की, साजिद आणि जावेद पैसे मागण्याच्या बहाण्याने घरात घुसले. पैसे न दिल्याने दोन्ही मुलांचा गळा चिरून खून करण्यात आला. पोलिसांनी हा मुख्य पुरावा मानला आहे. आरोपींच्या भ्रमणभाषच्या लोकेशनवरून ते घटनास्थळी असल्याचे स्पष्ट झाले होते.
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ