अयोध्येतील श्रीराममंदिरातील दान चोरीचे प्रकरण

मैसुरू (कर्नाटक) – अयोध्येतील श्रीराममंदिरातील दान चोरीविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज म्हणाले, ‘‘या घटनेमुळे देश-विदेशातील कोट्यवधी भक्तांना तीव्र धक्का बसला आहे.’’ अयोध्येतील स्वत:चा अनुभव कथन करतांना त्यांनी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे पदाधिकारी विशेषतः सरचिटणीस श्री. चंपत राय यांचे समर्थन केले. ‘चंपत राय हे सत्यनिष्ठता आणि प्रामाणिकपणा यांचे प्रतीक आहेत’, असे श्री. योगिराज म्हणाले. ‘या प्रकरणी अन्वेषणानंतर सत्य समोर येईल’, असेही ते म्हणाले.
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीनंतर मंदिराचे सरकारीकरण होण्याची शक्यता