नागपूर : कुख्यात गुंडाला अटक करतांना जमावाचे मध्यप्रदेश पोलिसांवर आक्रमण !
दुसर्या राज्यांत आरोपीला पकडण्यासाठी जातांना स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी लागते आणि साहाय्य घ्यावे लागते, अशी कार्यपद्धत असतांना ती पाळली गेली नाही का ?
दुसर्या राज्यांत आरोपीला पकडण्यासाठी जातांना स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी लागते आणि साहाय्य घ्यावे लागते, अशी कार्यपद्धत असतांना ती पाळली गेली नाही का ?
उत्तरप्रदेशात भाजपचे योगी आदित्यनाथ यांचे कठोर कारवाई करणारे सरकार असतांनाही धर्मांधांवर वचक बसलेला नाही, हे यातून लक्षात येते ! अशा हिंसाचार्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा करून त्याची त्वरित कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !
रशिया-युक्रेन युद्धाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, शांततेसाठी ते काहीही करण्यास सिद्ध आहेत.
दोन पक्षांमधील हाणामारीमुळे ही घटना घडल्याचेही समोर येत आहे. यात स्थानिक व्यापारी शिहाब कबीर यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने युनान प्रांतात ‘एल्.पी.ए.आर्.’ बांधले आहे. हे चीनच्या आक्रमकतेचे आणि त्याच्याकडे असलेल्या प्रगत यंत्रणेचे उदाहरण आहे.
सर्वाधिक मुसलमान फ्रान्समध्ये असल्याने फ्रान्समध्येच जिहादी आक्रमणे किंवा दंगली अधिक होतांना दिसतात. पाश्चात्त्य देशांनी जिहादी आतंकवादाला जगभरातून नष्ट करण्यासाठी संघटित होणे आवश्यक !
हिंदूंच्या नेत्यांना, तसेच त्यांच्या बाजूने लढणार्यांना वेचून वेचून ठार मारण्याचा धर्मांधांचा नेहमीच प्रयत्न होत आला आहे. ही स्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
कायद्याचा कुठलाही धाक नसलेले धर्मांध गुन्हेगार समाज असुरक्षित करतात !
४ महिला नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. काही महिला नक्षलवादी घायाळ झाल्या आहेत. चकमकीनंतर घनदाट जंगलाचा लाभ घेऊन त्या पळून गेल्या.
गोरेगाव, जे.जे. मार्ग आणि मंत्रालय या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन स्फोटाने उडवून देण्याच्या धमक्या ईमेलद्वारे देण्यात आल्या आहेत.