Terrorist  Pannu Threatens Air India : १ ते १९ नोव्‍हेंबर या कालावधीत एअर इंडियाच्‍या विमानांवर आक्रमण होणार !

भारतद्वेषी कॅनडा आणि अमेरिका या देशांतून भारतात उघडपणे आतंकवादी कारवाया करण्‍याची धमकी दिली जाते आणि हे दोन्‍ही देश याविषयी पन्‍नूवर कोणतीही कारवाई करत नाहीत.

Delhi Bomb Blast : देहलीतील स्फोटाचे दायित्व खालिस्तानी आतंकवाद्यांनी स्वीकारले !

खलिस्तानी आतंकवाद्यांचा हा दावा खरा आहे का ? कि जाणीवपूर्वक याचा लाभ उठवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, हे अन्वेषण यंत्रण उघड करतीलच !

Kashmir terror attack : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद्यांच्‍या आक्रमणात एक डॉक्‍टर आणि ६ कामगार ठार

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नवीन सरकार स्‍थापन झाल्‍यावर लगेचच हे आक्रमण होते, याचा अर्थ ‘काश्‍मीरमध्‍ये लोकशाही मार्गाने कोणतीही व्‍यवस्‍था आम्‍ही चालू देणार नाही’, असेच आतंकवाद्यांना दाखवून द्यायचे आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न आणि श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

दैवी रथ साकार करण्यात या साधकाने मनोभावे सहभाग घेतला होता. वाईट शक्तींना त्याचा राग आला होता. त्यामुळे वाईट शक्तींनी सूक्ष्मातून तीव्र स्वरूपात त्या साधकावर आक्रमणे केली;

(म्‍हणे) ‘जे झाले ते होणारच होते !’

असे उघडपणे सांगणार्‍यांना पोलिसांनी कारागृहात डांबले पाहिजे ! या विधानांतून धर्मांधांची हिंदूंच्‍या प्रती कशी मानसिकता आहे, हे हिंदूंच्‍या आतातरी लक्षात येऊन आत्‍मघाती धर्मनिरपेक्षतेला ते तिलांजली देतील, हीच अपेक्षा !

Plane Bomb Threat : देशांतर्गत जाणार्‍या २ विमानांमध्‍ये बाँबची धमकी !

धमकी देणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा केल्‍यास अशा प्रकारांना आळा बसेल ! समाजकंटक विमानांच्‍या संदर्भात वारंवार अशा धमक्‍या देतात, हे सरकारी यंत्रणांसाठी लज्‍जास्‍पद !

‘हिजबुल्ला’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्लाच्या हत्येचे जागतिक परिणाम !

नसरूल्लाच्या हत्येच्या संधीचा लाभ घेऊन भारताने एकाकी पडलेल्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी आक्रमक पाऊल उचलावे !

Israel Again Strikes Lebanon : इस्रायलने लेबनॉनवर केलेल्‍या हवाई आक्रमणात २१ जण ठार

इस्रायलने केलेल्या या आक्रमणात २१ लोक ठार झाले, तर ८ जण घायाळ झाले. दक्षिण लेबनॉनमधून पळून आलेले लोक उत्तर लेबनॉनमधील एका सदनिकेमध्‍ये रहात होते.

Canadian MP On Khalistani Attacks : कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांच्‍याकडून चिंता व्‍यक्‍त !

ज्‍या कॅनडाचे पंतप्रधानच खलिस्‍तान्‍यांना उघडपणे पाठीशी घालतात, तेथे त्‍यांच्‍या देशात खलिस्‍तानविरोधी पत्रकारांवर आक्रमण होते, यात आश्‍चर्य ते काय ?

हिंदु इकोसिस्टम (यंत्रणा) : एक मृगजळ ?

हिंदु धर्मावरील विविध बिंदूंवर आक्रमण करू पहाणार्‍या साम्यवादाला हिंदूंनी संघटितपणे विविधांगी प्रतिकार करणे आवश्यक !