‘जैश-ए-महंमद’चा आतंकवादी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात !
डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणार्या जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या रईस शेख याचा ताबा महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या नागपूर विभागाने घेतला आहे.
डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणार्या जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या रईस शेख याचा ताबा महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या नागपूर विभागाने घेतला आहे.
अनेक युरोपीय देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी आहे. एवढेच नव्हे, तर इजिप्त, ट्यूनिशिया, कोसोवो यांसारख्या इस्लामी देशांतही यावर बंदी असतांना आता तशीच बंदी भारतात घालायला हवी.
आता हिंदूंमध्ये जागृती होऊ लागल्याने ‘ही धार्मिक स्थळे परत मिळावीत’, अशी मागणी ते करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारनेच या सर्व वास्तू हिंदूंना परत मिळण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !
‘पोर्तुगीज काळात जी मंदिरे लुप्त झाली होती, त्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ही मंदिरे पुन्हा उभारावी, असे केवळ माझे वैयक्तिक मत नसून सर्वांचीच तशी भावना आहे.’’
काँग्रेसचे राज्य असतांना काँग्रेसने असे का केले नाही आणि कृष्णम यांनी इतकी वर्षे हे का सांगितले नाही ?
एकूणच जागतिक स्तरावर महागाई वाढल्याने गरीब देशांत दुष्काळ आणि सामाजिक असंतोष पहावयास मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे.
न्यूयॉर्क येथील बफेलो भागातील जेफरसन अव्हेन्यूजवळ असलेल्या टॉप फ्रेंडली सुपरमार्केटमध्ये सशस्त्र आक्रमणकर्त्याने केलेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक घायाळ झाले.
‘ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही’, म्हणजे नेमके काय करणार ?, हेही ओवैसी यांनी स्पष्ट करावे ! आता ‘ओवैसी यांचे विधान कायदा आणि सुव्यस्था बिघडवणारे आहे’, असे कुणी का म्हणत नाही ?
देशात शिकार करण्यावर बंदी असतांना शिकारी शिकारही करतात आणि त्यांना विरोध करणार्या पोलिसांनाही मारतात, हे लज्जास्पद !
कुणाचेही हिंदूंकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही, असे संघटन हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक आहे !