आसामच्या लोकसंख्येची धर्मनिहाय रचना पालटून वर्ष २०५० पर्यंत सत्ता मिळवण्याचा धर्मांधांचा प्रयत्न ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
राज्यात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांकडून असा प्रयत्न होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
राज्यात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांकडून असा प्रयत्न होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
ही आहे गांधीवादी काँग्रेसची मानसिकता ! इतरांना लोकशाहीचे डोस पाजणार्या काँग्रेसमध्येच हुकूमशाही आणि गुंडगिरी ठासून भरली आहे, हे यातून पुन्हा एकदा उघड झाले आहे ! अशा काँग्रेसला गांधी आणि लोकशाही यांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही !
देहली दंगलच नव्हे, तर भारतात धर्मांधांकडून घडवण्यात येणार्या सर्व दंगली या पूर्वनियोजित असतात आणि नेहमीच त्या क्षुल्लक कारणावरून घडवल्या जातात, हे लक्षात घ्या !
सरकारी भूमीवर अतिक्रमण करून वर त्याच्या बचावासाठी पोलिसांवर धर्मांधांकडून होणारे सशस्र आक्रमण हे एक लहान युद्धच आहे, हे लक्षात घ्या ! धर्मांध अशा प्रकारे संघटित असल्याने जेथे ते पोलीस आणि प्रशासन यांना भारी पडत आहेत, तेथे हिंदूंची काय स्थिती होईल ?
या आतंकवाद्यांना आता आजन्म पोसण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता म्हणाले की, असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वी केलेल्या हिंदुद्वेषी विधानांमुळे कार्यकर्ते संतप्त झाल्याने त्यांनी हे आक्रमण केले.
पाकमध्ये धर्माच्या नावावर लसीकरण मोहिमेला तेथील जिहादी आतंकवादी संघटनांकडून विरोध केला जातो. तेथील सरकारही याविषयी काही करत नाही, हे लक्षात घ्या !
जोगेश्वरीतून ७ वा आतंकवादी अटकेत !
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी निवेदनात म्हटले आहे की, ड्रोन आक्रमणामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.
देश-विदेशात हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास निद्रिस्त हिंदूंना जागृत करून त्यांना अवगत करणे, सनातन हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, याचे दायित्व आपल्यावर (हिंदुत्वनिष्ठांवर) आहे.