पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी स्थानिक पक्षाकडून मोर्च्याचे आयोजन

मोर्चा काढून पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य मिळू शकणार नाही, त्यासाठी तेथील नागरिकांनी पाकविरुद्ध सशस्त्र उठाव केला पाहिजे ! भारताला नेजाती सुभाषचंद्र बोस आणि क्रांतीकारक यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले होते, हा इतिहास आहे !

बांगलादेशमध्ये रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीवर झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

बांगलादेशातील निर्वासित रोहिंग्यांच्या छावणीवर अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला. उखिया येथील कॅम्प क्रमांक १८ च्या ब्लॉक एच्-५२ मधील मदरशावर अज्ञात व्यक्तींनी पहाटे ४ वाजता आक्रमण केले.

भारत सरकारने याकडे लक्ष द्यावे !

कॉमिला (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपावर धर्मांधांनी आक्रमण करून देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच मंडपाची नासधूस करण्यास आली. कुराणाचा अवमान केल्याची अफवा पसरवून हे आक्रमण करण्यात आले.

नॉर्वेमध्ये धनुष्यबाणाद्वारे ५ जणांची हत्या

दक्षिणपूर्व नॉर्वेमधील कोंग्सबर्ग शहरात १३ ऑक्टोबरच्या दिवशी एका व्यक्तीने धनुष्यबाणाद्वारे ५ लोकांची हत्या केली, तर दोघेजण घायाळ झाले. घायाळांमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. पोलिसांनी अशी कृती करणार्‍या ३७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

(म्हणे) ‘तैवान चीनचाच भूभाग असल्याने या प्रकरणी कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही !’ – चीनची चेतावणी

चीन अशा प्रकारची दादागिरी करणार असेल, तर सर्व जगाने आणि संयुक्त राष्ट्रांनी चीनवर बहिष्कार घातला पाहिजे !

श्रीरामपूरच्या पोलीस अधिकार्‍यावर निलंबित पोलीस अधिकार्‍याकडून गोळी झाडून आक्रमण !

असे माथेफिरू पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ?

ठाकुर्ली (डोंबिवली) येथे रिक्शातील प्रवाशांवर चोरट्यांचे आक्रमण !

कल्याण आणि डोंबिवली या २ शहरांना जोडणारा ९० फुटी रस्ता हा गुन्हेगारांचा अड्डा होत चालला असून तेथे रात्रीच्या वेळीस गर्दुल्ल्यांचा वावर असतो.

अशा घटना रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील मट्टन भागात असलेल्या प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिरावर अज्ञातांनी आक्रमण करून तोडफोड केल्याची घटना २ ऑक्टोबरला दुपारी घडली.

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

काश्मीर अद्यापही हिंदूंसाठी आणि त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी असुरक्षित आहे, हेच यातून स्पष्ट होते ! आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते काश्मीरमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करू शकले नाहीत, ही गोष्ट हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !