कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील २ बंदीवानांचे कारागृह अधीक्षकावर आक्रमण !
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात पडताळणी करण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधीक्षक आणि त्यांच्या साहाय्यकावर २ बंदीवानांनी टोकदार वस्तूने आक्रमण केल्याची घटना नुकतीच घडली.
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात पडताळणी करण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधीक्षक आणि त्यांच्या साहाय्यकावर २ बंदीवानांनी टोकदार वस्तूने आक्रमण केल्याची घटना नुकतीच घडली.
तालिबानचे राज्य असणार्या अफगाणिस्तानमध्ये आता जिहादी आतंकवाद्यांना मोकळे रान मिळाले आहे. अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांच्या सीमेवर इस्लामिक स्टेटचे आतंकवादी आहेत.
टोनी ब्लेअर यांना वाटते ते अन्य जागतिक नेत्यांना वाटते का कि ते अजूनही निधर्मीवादाच्या कुशीत झोपलेले आहेत ?
धर्मांध मग ते कुठल्याही देशातील असो, ते अन्य धर्मियांसाठी धोकादायकच असतात, हे यातून लक्षात येते !
तालिबानने अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत जिंकल्याचा दावा केला असला, तरी अद्याप तेथे युद्ध चालू असल्याचे वृत्त आहे. काही लढाऊ विमानांनी पंजशीरमध्ये तालिबानच्या स्थानांवर आक्रमण केले आहे.
या प्रकरणाची गांभीरतेने चौकशी करून यात जर बीबीसीने जाणीवपूर्वक तालिबानला साहाय्य केल्याचे समोर आले, तर बीबीसीवर कठोर कारवाई केली पाहिजे !
नवी देहली येथे जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याच्या शक्यतेने इस्रायलच्या दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
या आक्रमणाचे दायित्व ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने घेतले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे.
पोलिसांच्या गोळीबारात जिहादी ठार
आक्रमणकर्ता जिहादी हा श्रीलंकेचा नागरिक !