संपादकीय : भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान !
राष्ट्रप्रेमी आणि सुसंस्कारी युवा पिढी घडवणारी शिक्षणपद्धत अवलंबल्यास भारत निश्चितच विश्वगुरु होईल !
राष्ट्रप्रेमी आणि सुसंस्कारी युवा पिढी घडवणारी शिक्षणपद्धत अवलंबल्यास भारत निश्चितच विश्वगुरु होईल !
धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करू न शकणारे पोलीस कधी आतंकवाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करू शकतील का ? अशा पोलिसांना बडतर्फच केले पाहिजे !
‘पंतप्रधानपदाची तिसर्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिल्या १० दिवसांत मला नालंदा येथे येण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे.
गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही तर होत नाहीच आणि गोवंशियांच्या हत्या रोखणार्यांवर आक्रमणे होतात, हे संतापजनक !
वारंवार अशा धमक्या देणारे इमेल पाठवून त्या खोट्या असल्याचे सुरक्षायंत्रणांच्या लक्षात असल्यास काही ठरावीक काळानंतर पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करतात.
रोहित यादव मुलीवर वार करत असतांना लोक त्याचा व्हिडिओ काढत होते. कुणीही मुलीला वाचवण्यासाठी साहाय्य केले नाही.
गोहत्या केली जात असतांना भूमीच्या मालकाने त्याला विरोध केला. त्यामुळे मुसलमान संतप्त झाले आणि त्यांनी शेजारील बंगाल राज्यातील गावातून मुसलमानांना बोलावून हिंदूंवर आक्रमण केले.
चारचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती पदपथावर चढली. तेथे मातीची भांडी विकणारे बंजारा कुटुंब झोपलेले होते. कुटुंबातील नऊ जणांच्या अंगावरून गाडी गेली.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य असल्याने अशा घटना घडत आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !
हिंदुद्वेष नसानसांत भिनलेले धर्मांध मुसलमान ! हिंदूंवर होणार्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवला, तरच पोलीस कारवाई करतात, हे लक्षात घ्या !