कर्नाटकात हिजाब घालण्यास मिळाले नाही, तर बांगलादेशात हिंदूंना कुंकू लावण्यास देणार नाही !

बांगलादेशातील धर्मांधांनी धमकी दिल्याची तस्लिमा नसरीन यांची माहिती

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय ! – दिव्या नागपाल, हिंदुत्वनिष्ठ

शांतीप्रिय संतांना काही झाले, तरी त्यामुळे कुणी प्रभावित होत नाही; कारण आज समाजावर अभिनेत्यांचा प्रभाव आहे. हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय आहे.

मराठ्यांना संपवण्यासाठी टिपू सुलतानने इस्लामी राजवटींशी केलेला पत्रव्यवहार !

हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानच्या क्रौर्याचे खरे स्वरूप उघड करण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अवमानकारक लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी शिक्षण विभागाचे अधिकारी सनाउल्ला निलंबित !

हिंदु संतांविषयीचे अवमानकारक लिखाण रोखण्यासाठी सरकारने ईशनिंदा विरोधी कायदा करणे आवश्यक !

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ३०.१.२०२२

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणे, हा गुन्हाच ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदा विरोधी कायदा होणे आवश्यक !

रस्त्याच्या रुंदीकरणात हनुमान मंदिर हटवले, तर त्याच्या समोरील चर्च बजरंग दल एका दिवसात हटवेल !  

रस्त्याच्या रुंदीकरणात हिंदूंची धर्मिक स्थळे आली की, ती प्रशासनाकडून तत्परतेने हटवली जातात आणि हिंदूंही त्यांना साहाय्य करतात; मात्र अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे आली, तर प्रशासन शेपूट घालते अन् धर्मांधही कायदा हातात घेऊन त्याला विरोध करतात, हे लक्षात घ्या !

मध्यप्रदेशातील सुराना गावातील धर्मांधांच्या दहशतीला कंटाळून हिंदू पलायन करण्याच्या सिद्धतेत !

भारतात ठिकठिकाणी धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ आली आहे. मध्यप्रदेशमधील सुराना गावात तेच घडत आहे. केंद्रात आणि मध्यप्रदेशात भाजपची सत्ता असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील काली मठाचे प्रमुख ऋषि कुमार स्वामीजी यांना अटक

श्रीरंगपट्टण(कर्नाटक) येथील जामिया मशीद ही हनुमान मंदिर पाडून बांधल्याने मशीद पाडून पुन्हा मंदिर बांधण्याचे केले होते आवाहन !

चॉकलेटच्या वेष्टनावर भगवान जगन्नाथाचे चित्र छापल्याप्रकरणी ‘नेस्ले’कडून क्षमायाचना

नेस्लेच्या ‘किटकॅट’ चॉकलेटच्या वेष्टनावर हिंदु देवतांची छायाचित्र छापल्यानंतर त्या विरोधात लगेच आवाज उठवणार्‍या जागृत हिंदूंचे अभिनंदन !