देहलीमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला मारहाण
देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटनांविषयी कुणीच काही बोलत नाही, हे लक्षात घ्या !
देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटनांविषयी कुणीच काही बोलत नाही, हे लक्षात घ्या !
मुसलमानांना घर भाड्याने देण्यास नकार देणार्या हिंदूंना असहिष्णु ठरवणारे पुरोगामी आणि ‘सेक्युलर’ माध्यमे यावर काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
औरंगजेबाचे जणू आधुनिक वंशज असल्याप्रमाणे आता पुरोगाम्यांना केवळ हिंदूंच्याच सणांच्या वेळी फटाके फोडण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्याचा आणखी चेव चढेल !
बांगलादेशात शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरांवर आक्रमणे करणार्या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांड घडवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
एखाद्यावर अन्याय होत असतांना न्यायालयाने त्याची स्वतःहून नोंद घेणे, हे चांगलेच आहे. त्यासह भारतभर धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले अत्याचार, लव्ह जिहाद आदी प्रकरणांचीही न्यायालयाने नोंद घेऊन हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा !
परिस्थितीचे अवलोकन न करता निवळ हिंदूंना झोडपणे हा ज्याचा-त्याचा स्वार्थ आहे, मग तो टी.आर्.पी.साठी असो वा मतांसाठी ! या स्वार्थी भूमिकेत हिंदू मात्र भरडले जात आहेत.
‘बांगलादेशात अल्पसंख्य समाजावर अत्याचार होत असतांना संयुक्त राष्ट्रांसारखी आंतरराष्ट्रीय संस्था, तसेच मानवी हक्क संघटना कशा गप्प बसू शकतात ?’ असा प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला.
बांगलादेश सरकार स्वतःची लाज राखण्यासाठी अशा प्रकारचा खोटा दावा करत आहे, हे सांगायला कोणत्याही तज्ञांची आवश्यकता नाही. जे जगाने पाहिले आहे, त्याला थेट नाकारणे हा खोटारडापणाच आहे.
वर्ष २०१५ मध्ये दादरी हत्याकांडात एका मुसलमानाची हत्या झाल्यावर संपूर्ण हिंदु समाजाला गुन्हेगार ठरवणारे निधर्मीवादी, मानवाधिकार संघटना आणि प्रसारमाध्यमे आता गप्प का आहेत ?
पाकमधील हिंदूंची ही स्थिती भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंना लज्जास्पद !