Yogi On Bangladesh Sambhal & Ayodhya : बाबरने जे अयोध्येत केले, तेच संभलमध्ये झाले, तेच बांगलादेशात होत आहे !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती

B’desh Retd Lt Gen Jahangir Alam : (म्हणे) ‘बांगलादेशात नाही, तर भारतात संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना पाठवा !’

बांगलादेशी किती उन्मत्त झाले आहेत, हे लक्षात येते ! ‘हिंदूंच्या रक्षणासाठी पाकिस्तानला चिरडू न शकणारा भारत बांगलादेशाला, तरी चिरडणार का ?’ असाच प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !

हे भारत सरकारला स्‍वतःला का करता येत नाही ?

बांगलादेशातील शांततापूर्ण निदर्शनांमध्‍ये हिंदूंचे नेतृत्‍व करणारे ‘इस्‍कॉन’चे चिन्‍मय प्रभु यांना कारागृहात पाठवणे अन्‍यायकारक असून त्‍यांची त्‍वरित सुटका करण्‍याची मागणीही होसबाळे यांनी केली.

Hema Malini : परकीय संबंधांचा नाही, तर भारतातील कृष्णभक्तांच्या भावनांचा प्रश्‍न !

लोकसभेत सर्वाधिक हिंदु खासदार असतांना त्यांपैकी केवळ हेमा मालिनी याच हे सूत्र उपस्थित करत आहेत, हे लक्षात घ्या !

America Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणे हे बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे दायित्व !

अमेरिकेने बांगलादेशाला सुनावले

UK Concerning Over Bangladeshi Hindus Attacked : ब्रिटनच्या संसदेत बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांवर व्यक्त करण्यात आली चिंता !

भारताच्या संसदेत अशी चिंता अद्याप व्यक्त करण्यात आलेली नाही, तसेच तेथील हिंदूंचे रक्षण करण्याच्या संदर्भात पावले उचलण्याचेही प्रयत्न अद्याप दिसून आलेले नाही, हे लक्षात घ्या !

संपादकीय : बंगालमधील डॉक्‍टरांचा स्‍तुत्‍य निर्णय !

भारताकडे कुणी डोळे वटारून पहाण्‍याचे धाडस करणार नाही, एवढी पत भारताने जगात निर्माण करणे आवश्‍यक !

Khalistani  Protest outside Temple : कॅनडाच्या न्यायालयाच्या आदेशानंतरही खलिस्तान्यांकडून लक्ष्मी नारायण मंदिराबाहेर आंदोलन !

कॅनडाच्या न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई न करणारे कॅनडातील सरकार लोकशाहीविरोधीच होत ! अशा सरकारच्या विरोधात कॅनडाची जनता आवाज का उठवत नाही ?

Akhilesh Yadav On Survey : (म्हणे) ‘ज्यांना सर्वत्र खोदकाम करायचे आहे, ते एक दिवस देशाचा सुसंवाद आणि बंधुभाव गमावतील !’

मतांच्या स्वार्थासाठी वैचारिक सुंता करून घेतलेले अखिलेश यादव यांच्यासारखे लोक हिंदूंनाच दोषी ठरवत आहेत, हे लक्षात घ्या !

Bangladeshi Tourist Not Allowed : बांगलादेशी पर्यटकांना त्रिपुरामधील हॉटेलांमध्ये उतरण्यास बंदी ! – त्रिपुरा हॉटेल अँड रेस्टॉरंट संघटना

बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांचा निषेधार्थ अशी भूमिका घेणार्‍या संघटनेचे अभिनंदन !