बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात ठाणे येथे सहस्रो हिंदूंचा मूक मोर्चा !
हिंदु समाजाचा मूक मोर्चा म्हणजे जागृती आणि चेतावणी आहे, असे विधान भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केले, तर भाजपचे आमदार अधिवक्ता निरंजन डावखरे यांनी ‘देश सुरक्षित ठेवायचा असेल, तर अशाच प्रकारे आपण एकत्र रहायला हवे’