पुणे येथे गुटख्याची वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी पकडला !

गुटखा बंदी असतांना उत्पादने सिद्ध होणे ही कायदा सुव्यवस्थेची ऐशी-तैशीच !

Khalistani  Arsh Dalla Extradition : कॅनडाने अटक केलेल्या खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्ला याच्या प्रत्यार्पणाची भारत मागणी करणार

डल्ला खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जरचा जवळचा असून त्याच्यावर भारतात ५० हून अधिक खटले प्रलंबित आहेत.

Hindu Makkal Katchi Leader Harassed : ‘हिंदु मक्कल कत्छी’चे युवा नेते ओंकार बालाजी यांना तमिळनाडू पोलिसांकडून अवैध अटक !

सद्गुरु जग्गी वासुदेव आणि त्यांच्या आश्रमावरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात उठवला होता आवाज !

Meerut Gharvapasi :  मेरठ (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या ३० कुटुंबांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

देशात अद्यापही कठोर धर्मांतरविरोधी कायदा न केल्याचाच लाभ ख्रिस्ती मिशनरी घेत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

ED Raid Across Gujarat & Maharashtra : महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांत ‘ईडी’कडून २४ ठिकाणी धाडी !

देशात अल्पसंख्य असणारे शेकडो कोटी रुपयांचा गैरवापर करण्यासारख्या गुन्ह्यांत मात्र बहुसंख्य असतात, हे जाणा !

Gorai Mumbai Hindu Hacked-To-Death : मुसलमान मुलीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची मुसलमानाकडून हत्या

जेव्हा मुसलमान तरुण हिंदु तरुणींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, त्यांचे शोषण करतात, तेव्हा त्यांचा बचाव करणारे निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी हे अशा घटनांवेळी मात्र मौन रहातात !

J & K Cow Smuggling : जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोलच्या टँकरमधून गायींची तस्करी

अशा तस्करांना सरकारने फाशीचीच शिक्षा करण्याची आता आवश्यकता निर्माण झाली आहे !

वेश्याव्यवसाय चालवणारी ७८ संकेतस्थळे गोवा पोलिसांकडून बंद

चित्तोड, आंध्रप्रदेश येथील ५४ वर्षीय सय्यद उस्मान आणि गुडगाव, हरियाणा येथील ३० वर्षीय महंमद मोहेबबुल्ला यांना एस्कॉर्ट संकेतस्थळ तयार केल्याबद्दल आणि वेश्याव्यवसाय जाळे चालवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

सरकारी नोकरीचे आमीष : पर्वरी येथील श्रुती प्रभुगावकर हिला अटक

सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून अनेकांना लुबाडणार्‍या प्रिया उपाख्य पूजा यादव, पूजा नाईक उपाख्य रूपा पालकर आणि दीपश्री सावंत गावस यांच्यानंतर पोलिसांनी पर्वरी येथील श्रुती प्रभुगावकर या आणखी एका महिलेस अटक केली आहे.

ED Raids : झारखंड आणि बंगाल राज्यांत ‘इडी’च्या १७ ठिकाणी धाडी !

यातून बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणात पोलिसांचे साटेलोटे असल्याची शक्यता दाट आहे, हेच म्हणता येईल. अशांविरुद्धही कठोर कारवाई झाली पाहिजे !