शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमानांचे धार्मिक पुस्तक कुराणाची पाने पाडून रस्त्यावर फेकल्याची घटना घडल्याची माहिती उघड झाल्यानंतर सहस्रो मुसलमानांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ही घटना ३ एप्रिलच्या रात्री घडली. पोलिसांनी घटनास्थळी पोचून आंदोलकांना शांत केले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. नाझिम असे त्याचे नाव असून तो मनोरुग्ण असल्याचा दावा पोलिसांनी केला.
दि-03.04.25 को रात्रि में थाना जलालाबाद क्षेत्र में धार्मिक पुस्तक के फटे हुए पन्ने मिलने की सूचना पर तत्काल संज्ञान लेते हुए CCTV व अन्य जानकारी के माध्यम से एक नजीम नाम के व्यक्ति को हिरासत में लेने व अग्रिम कार्यवाही के सम्बन्ध में #श्री_राजेश_द्विवेदी SP_शाहजहाँपुर की बाईट। pic.twitter.com/a9cpLf1VKG
— SHAHJAHANPUR POLICE (@shahjahanpurpol) April 3, 2025
संपादकीय भूमिकाकुराणाची पाने फाडणारा मुसलमान नसता, तर येथे दंगल उसळली असती, यात शंका नाही ! |