शामली (उत्तरप्रदेश) येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांना भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवणार्या धर्मांधांना अटक !
अशा देशद्रोह्यांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी प्रयत्न करावा !
अशा देशद्रोह्यांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी प्रयत्न करावा !
नावाची निश्चिती न करताच शिलालेखाचे अनावरण करणे, हा नगरपंचायत प्रशासनाचा दायित्वशून्यपणाच होय ! असे प्रशासन कसा कारभार करत असेल ? याचा विचारच न केलेला बरा !
पाकिस्तानात अजूनही खानदान आणि कबिले यांच्यावर राजकारणाचे स्वरूप ठरत असते. अशा देशातील जनतेचे अन्नाविना हाल झाले, तरी त्याचे तेथील राजकीय लोकप्रतिनिधींना देणे-घेणे नसते. इम्रान खान यांना शिक्षा केल्यावर पाकिस्तानात नवा अध्याय चालू होईल; पण तो सुडाचा, द्वेषाचा आणि अहितकारी असेल.
पाकिस्तानची भूमी ही जिहादी आतंकवादाचे उगमस्थान आहे. भारतियांच्या मुळावर उठलेल्या या जिहाद्यांना नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला भारत केव्हा नष्ट करणार आहे ?
भारतामध्ये पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतीय हे प्रेक्षणीय स्थळे आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देत असतात. आता लष्करी पर्यटनाविषयीही लोकांना आकर्षण वाटू लागले आहे.
पाकिस्तानमधील अनेक प्रांतांमध्ये उठावासारखी स्थिती असून पाकिस्तानचे तुकडे होण्याचीही शक्यता असल्याने भारताला या सर्व घडामोडींकडे लक्ष देत सतर्क रहाणे आवश्यक आहे. या स्थितीचा लाभ उठवत भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करावा. असे झाल्यास तो जागतिक स्तरावरील मुत्सद्देगिरीचा एक उत्कृष्ट नमुना ठरेल !
‘तमिळनाडूमध्ये वायूदलाच्या फ्लाईंग लेफ्टनंटचे प्रशिक्षण होते. तेथे ‘फ्लाईट लेफ्टनंटने बलात्कार आणि अत्याचार केला’, अशी तक्रार एका महिला फ्लाईट लेफ्टनंटने वरिष्ठ सैन्याधिकार्याकडे केली.
राज्यातील मलकानगिरी वनक्षेत्रात सीमा सुरक्षादलाच्या सैनिकांनी माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली. कैमेला भागातील माओवाद्यांच्या तळाविषयी सीमा सुरक्षा दलाला गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली होती.
३ दिवसांत तिसरी चकमक
काश्मीरमधील आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !