Bengal Holidays : बंगालमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या सरकारी सुट्ट्या रहित, तर ‘शब-ए-बारात’ला सुटी !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल दुसरा बांगलादेश झाला आहे !

संपादकीय : केवळ मुसलमानांच्या मतांसाठीच !

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी चालू असलेली उर्दू घरांची निर्मिती सरकारने तात्काळ थांबवावी !

Urdu Houses Maharashtra : महाराष्ट्रातील आणखी ११ शहरांमध्ये उर्दू घरांची निर्मिती होण्याची शक्यता !

मातृभाषा मराठीचे भाषाभवन आणि विद्यापीठ रखडले; मात्र ४ उर्दू घरांची निर्मिती, तर पाचव्या घरासाठी निधी संमत ! महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे कि उर्दू ? याविषयी विचार करायला लावणारे धोरण !

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वृत्तवाहिनीवरून भूमिका मांडणारे कर्नाटकमधील पत्रकार एच्.आर्. रंगनाथ !

बेंगळुरू (कर्नाटक) येथे १६ आणि १७ डिसेंबर या दिवशी कर्नाटकमधील मंदिर महासंघाचे अधिवेशन पार पडले. या संदर्भात ‘पब्लिक टिव्ही’ या कन्नड वाहिनीवर त्याचे वृत्त प्रसारित करतांना पत्रकार श्री. एच्.आर्. रंगनाथ यांनी मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात सूत्रे मांडली.

संपादकीय : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष !

पूर्वी ज्याप्रमाणे कुणी देवाचा धावा केल्यावर असुर चवताळून उठत आणि धावा करणार्‍यांना येनकेन प्रकारेण रोखत, तशी प्रवृत्ती कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झाली आहे का ?

Hindu Hatred Congress : श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या ३०० हिंदूंवर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कारवाई करणार !

श्रीकांत पुजारी नावाच्या व्यक्तीला अटक

Minorities Apeasement : (म्हणे) ‘भारतातील अल्पसंख्यांकांवर पाकमधील अल्पसंख्यांकांसारखी स्थिती उद्भवेल !’ – माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो

रिबेरो यांना पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची भयावह स्थिती ठाऊक असतांना ते त्याविषयी काहीही बोलत नाहीत, हे आश्‍चर्यकारकच !

Hindu Hater : (म्हणे) ‘हिंदु धर्म एक धोका आहे !’ – स्वामी प्रसाद मौर्य

स्वामी प्रसाद मौर्य सातत्याने हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करत असतांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होणे, हे पोलीस, प्रशासन आणि हिंदु धर्मीय यांना लज्जास्पद !

Karnataka Hijab Ban : सिद्धरामय्या एका जातीचे नव्हे, तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री !  

हिजाबबंदी उठवण्याच्या विधानावर पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची टीका !

Hijab Karnataka : कर्नाटकात हिजाबवरील बंदी हटवण्याचा आदेश !

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली गोमांस खाणे, गोहत्या करणे आदींना प्रोत्साहन देणार्‍या मुख्यमंत्र्यांकडून हिजाबवरील बंदी उठवली जाणे, यात आश्‍चर्य ते काय ? कर्नाटकात काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?