कानपूरमध्ये राष्ट्रध्वजावर मशीद, चंद्र आणि तारा रेखाटले !
हिंदु संघटनांकडून पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट
हिंदु संघटनांकडून पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट
प्रत्येक हिंदूने राष्ट्रप्रेमी हिंदूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंदुविरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी !
तत्कालीन काँग्रेसचे धोरण पहाता सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, यांसारखे काही नेते वगळता नेहरू आणि त्यांचे पाठीराखे काँग्रेसवाले ब्रिटिशांचे हस्तक असल्यासारखेच वागत होते. रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची ‘राष्ट्राभिमानी’ हीच ओळख आहे.
ज्यांचे तिरंगा, हा देश आणि येथील माती, यांच्यावर प्रेम नाही, ते असेच प्रश्न उपस्थित करणार ! अशा विधानांतून ते किती देशभक्त आहेत, हे लक्षात येते !
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तोंडावर अभिनेते आमीर खान यांचे उफाळून आले देशप्रेम !
चित्रपटावर बहिष्कार न घालण्याची विनंती
सरकारने या वाहिनीची नोंद घेऊन पाळेमुळे खणून काढून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच या माध्यमातून एन्.डी.टी.व्ही.सारख्या वाहिन्यांनी हिंदु समाजासमवेत भारताचीही किती हानी केली आहे ? हे लक्षात येईल !
पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. याकडे केंद्र सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन कठोर उपाययोजना काढणे आवाश्यक आहे !
अशा सर्व स्वयंसेवी संस्था या राष्ट्रघातकीच होत ! अशांच्या अनुज्ञप्त्या रहित करून त्यांच्यावर बंदीच आणली पाहिजे, तसेच संबंधित विश्वस्त, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !
लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल अशा अनेक रत्नांऐवजी काँग्रेसने दगड निवडले. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, आरक्षण आदी अनेक सोंगे आणून काँग्रेसने देशातील बहुसंख्य हिंदूंना मूर्ख बनवले. आज इतक्या वर्षांनी काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे !