कासेगाव (जिल्हा सोलापूर) येथील श्री यल्लम्मादेवीच्या मंदिरात चोरी !!
पोलिसांनी चोरट्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविक यांनी केली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी चोरट्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविक यांनी केली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.
व्यवस्थापनाने या प्रकरणी सर्वांची क्षमा मागावी, अन्यथा आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. देवतांच्या विडंबनाच्या विरोधात आवाज उठवणार्या बजरंग दलाचे अभिनंदन !
‘काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट’, असे समीकरणच झाले आहे. राजस्थानमध्ये हीच स्थिती झाल्यामुळे तेथील हिंदूंनी काँग्रेसची पाकिस्तानी राजवट उलथवून लावली. कर्नाटकातील हिंदूंनी हे लक्षात घेतले पाहिजे !
जिल्हाधिकार्यांच्या ‘उघड्यावर गोमासांची विक्री करू नये’, या आदेशाला धाब्यावर बसवून उघड्यावर गोमांसाचे प्रदर्शन करून त्याची विक्री केली जाते.
भारतीय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नवीन प्रतीकचिन्ह स्वीकारले असून त्यात आयुर्वेदप्रवर्तक भगवान धन्वन्तरि यांची रंगीत प्रतिमा अंतर्भूत करण्यात आली आहे. यावर ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) सारख्या समाजमाध्यमांवर पाश्चात्त्य वैद्यकांच्या पदवीधरांनी टीकेची राळ उठवली आहे.
चर्चच्या शाळेत याहून काही वेगळे घडणार नाही. त्यामुळेच हिंदूंनी आता हिंदूंसाठी हिंदु धर्मानुसार शिक्षण देणार्या शाळा चालू करण्याची आवश्यकता आहे ! हिंदु राष्ट्रांत अशा शाळा असतील !
हिंदूबहुल भारतात प्राचीन धर्म असणार्या आणि कोट्यवधी लोक ज्या धर्माचे पालन करतात, तो धर्म नष्ट करण्याची भाषा केली जाते आणि ती करणार्याच्या विरोधात काहीही कारवाई होत नाही, ही हिंदूंची शोकांतिकाच ! या पार्श्वभूमीवर अन्सारी याला ५ वर्षांनी थोडीशी का होईना, शिक्षा झाली, हे महत्त्वाचे !
हिंदूंच्या परंपरांचा अनादर करण्यात धन्यता मानणार्या या स्वयंसेवी संघटनेने ईदच्या वेळी बकर्यांच्या कुर्बानीला कधी विरोध केला आहे का ?
सनबर्न महोत्सवासाठी डोंगरमाथ्यावरील झाडे तोडल्याने जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात र्हास होतो. सर्वत्र कचर्याचा ढीग पडतो. वाहतुकीच्या प्रचंड कोंडीमुळे सामान्य जनतेला वेठीस धरले जाते. तसेच येथील जनतेच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो.
हिंदूंनी कपाळावर कुंकू लावलेले पहाताच ख्रिस्ती लोक त्यांना अडचणीत आणण्यास आरंभ करतात. त्यामुळे ती आता कपाळावर कुंकू लावत नाही.