प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी माथाडी कामगारांचा आज बंद
स्वातंत्र्यानंतर आपल्याच शासनाच्या विरोधात ‘बंद’ करणे यात आपल्याच देशाची हानी आहे, हे लक्षात का येत नाही ?
स्वातंत्र्यानंतर आपल्याच शासनाच्या विरोधात ‘बंद’ करणे यात आपल्याच देशाची हानी आहे, हे लक्षात का येत नाही ?
भारतीय जनता पक्ष संघटन सरचिटणीस श्री. दीपक माने म्हणाले, ‘‘यापुढे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.’’
स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतर साध्या साध्या गोष्टींवरील कारवाई होण्यासाठी जनतेवर आमरण उपोषणाची वेळ येणे दुर्दैवी !
राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी गुरुदेव भक्त आणि महिला यांनी निषेध आंदोलन करून महाद्वारस्थळी भजन केले.
‘सध्या केंद्र सरकारने लागू केलेले कायदे हे शेतकर्यांच्या हिताचे नसून भांडवलदारांच्या हिताचे आहेत’, असे या याचिकेत म्हटले आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी लोकप्रतिनिधीविषयी अशी भाषा वापरणे अशोभनीय !
देहलीतील शेतकर्यांच्या आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी भारत पुन्हा एकदा पाकमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो, अशी भीती पाकमध्ये निर्माण झाली आहे.
३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाही, तर आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू. त्या वेळी आम्ही शिर्डी संस्थानला ‘तालिबानी पुरस्कार’ देऊन सत्कार करू आणि त्यांच्या निर्णयाचा निषेध करू, अशी वल्गना तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.
१४ डिसेंबरला एकदिवसीय उपोषण आणि देशभरात धरणे आंदोलन करणार
या संघटनेवर गोव्यात बंद घालण्याची मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे ३ मासांपूर्वी केली होती; मात्र या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात आताच कारवाई न झाल्यास गोव्याचा पश्चिम बंगाल किंवा बिहार व्हायला वेळ लागणार नाही-श्री. शैलेंद्र वेलींगकर