Iran Pakistan Conflict : इराण दक्षिण आणि मध्य आशियामध्ये तणाव वाढवत आहे ! – अमेरिका
इराणने पाकिस्तानवर केलेल्या आक्रमणातून हे दिसून येते की, तो या भागात अस्थिरता वाढवण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली आहे.
इराणने पाकिस्तानवर केलेल्या आक्रमणातून हे दिसून येते की, तो या भागात अस्थिरता वाढवण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली आहे.
असे फुकाचे बोल बोलण्यापेक्षा भारताच्या मनात खर्या अर्थाने विश्वास निर्माण करायचा असेल, तर अमेरिकेने खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताच्या सुपूर्द केले पाहिजे !
बलुच लिबरेशन आर्मीचे ७ तळ उद्ध्वस्त !
मुख्यमंत्री मान यांना धमकी देतांना पन्नू याने सर्व गुंडांना २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनााच्या निमित्ताने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
आरोपी आस्थापनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, तर पीडिता साहाय्यक महाव्यवस्थापक !
गेल्या २० वर्षांत अमेरिकेतील आशिया वंशाच्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे.
काँग्रेस आणि साम्यवादी नेते अनेकदा सनातन धर्माच्या विरोधात विधाने करतात; पण सनातन धर्माचा झेंडा मात्र जगभर फडकत आहे. शांती आणि ज्ञान यांचा संदेश देणार्या सनातन धर्माने संपूर्ण जग प्रभावित आहे.
चीन स्वतःला कितीही आधुनिक म्हणवून घेत असला, तरी त्याची उत्पादने किती निकृष्ट दर्जाची असतात, हे वारंवार जगापुढे येत आहे !
न्यूयॉर्कमधील हिंदु समुदायासाठी भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा हा सोहळा फार महत्त्वाचा आहे. असे अॅडम्स यांनी म्हटले.
श्रीराममंदिराच्या छायाचित्रासह भारतीय ध्वज आणि अमेरिकन ध्वज घेऊन ५०० हून अधिक लोक या वाहनफेरीत सहभागी झाले होते.