Houthi Attack : लाल समुद्रात हुती बंडखोरांकडून अमेरिका आणि ब्रिटन यांच्या नौकांवर आक्रमण
अमेरिकेची नौका भारतात येत होती !
अमेरिकेची नौका भारतात येत होती !
इस्रायल-हमास युद्धात येमेनच्या ‘हुती’ या आतंकवादी संघटनेने उडी घेतली आहे. लाल समुद्रातून (रेड सी) इस्रायलकडे जाणार्या सर्व जहाजांवर आक्रमण करण्याची चेतावणी या संघटनेने दिली आहे.
अमेरिका तिच्या भूमीवर स्वतंत्र खलिस्तानसाठी जनमत घेऊ देते, यावरून तिचा भारतद्वेष दिसून येतो. भारताने अमेरिकेला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक !
अमेरिकी सैन्याने आतंकवाद्यांशी संबंधित मुख्यालय, गुप्तचर केंद्रे, रॉकेट, शस्त्रास्त्रे साठवण्याची ठिकाणे आदी ७ ठिकाणी आक्रमणे केली.
या संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, हिंदु गटाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे वाराणसी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या १० वर्षांत भारत-अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारी लक्षणीयरित्या बळकट झाली आहे.
अमेरिकेतील इंडियाना राज्यात नील आचार्य या भारतीय विद्यार्थ्याचा २८ जानेवारी या दिवशी मृत्यू झाला. नील हा उच्चशिक्षणासाठी येथील पर्ड्यू विद्यापिठात शिकत होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारतियांसाठी असुरक्षित होत चाललेली अमेरिका !
भारतीय युद्धनौकेने ब्रिटीश नौकेवरील २२ भारतियांसह २५ कर्मचार्यांचा वाचवले !
आतापर्यंत भारताचे जगातील अनेक देशांपैकी इस्रायल, रशिया आणि त्यापाठोपाठ फ्रान्ससमवेत दळणवळण, व्यापार, संरक्षण अन् उद्योग यांमध्ये घनिष्ठ संबंध राहिले आहेत.