अमेरिकेतील प्रतिष्ठित टाइम्स स्क्वेअर परिसरात श्री रामललाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवणार !

२२ जानेवारी या दिवशी होणार्‍या या सोहळ्याचे भारतातच नव्हे, तर अमेरिकेतही थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.

पाक आणि चीन येथील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात ! – अमेरिकेचा अहवाल

पाकमधील हिंदूंची दुःस्थिती सर्वज्ञात आहे. त्यामुळे ‘अमेरिका असा अहवाल काढून गप्प बसणार कि पाकला तेथील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात खडसावणार ? हे पहावे लागेल !

Assassination Kim Jong Un : दक्षिण कोरिया किम जोंग उन यांची हत्या करण्याच्या सिद्धतेत ! – ‘न्यूयॉर्क पोस्ट’चा दावा

दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री म्हणाले की, आमचे सैन्य कवायती आणि आण्विक शस्त्रे तैनात करण्याची सिद्धता करत आहे. यासाठी आम्हाला अमेरिकेचे सैन्य संपूर्ण साहाय्य करत आहे.

रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अमेरिकेत साजरा होणार !

अयोध्येत २२ जानेवारी २०२४ या दिवशी होणार्‍या श्रीरामललाच्या  प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याविषयी अमेरिकेतील हिंदु समुदाय पुष्कळ उत्सुक आहे. येथील हिंदु अमेरिकन नागरिकांनी हा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत.

Russia Biggest Attack Ukraine : रशियाकडून युक्रेनवर सर्वांत मोठे आक्रमण !

रशियाने या वर्षातील सर्वांत मोठे आक्रमण केले आहे. त्याने युक्रेनवर जवळपास ११० क्षेपणास्त्रे डागली आहेत. या आक्रमणांत ३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून १२० लोक घायाळ झाले आहेत.

Drone Attack Ship : आक्रमण झालेली व्यापारी नौका मुंबईच्या किनार्‍यावर पोचली !

ड्रोनद्वारे नौकेवर आक्रमण केल्याचे प्रकरण

China AI Weapons: शत्रूसैन्याला झोप आणण्यासाठी चीन सिद्ध करत आहे ‘एआय’च्या साहाय्याने शस्त्रे !

भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरोधात करणार वापर !

चीन आणि अमेरिका यांच्यात ठिणगी !

‘सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात संघर्ष वाढत आहे. त्यातील एक महत्त्वाचे कारण, म्हणजे तैवानचा प्रश्न ! तसेही वर्ष २०४९ मध्ये तैवानचे चीनशी अधिकृतपणे एकीकरण होणार आहे; पण चीनला त्यापूर्वीच तैवानचे एकीकरण करून घेण्याची घाई लागलेली आहे. तैवान हा अमेरिकेच्या हातातील हुकमी एक्का आहे. त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत तैवानचे चीनशी एकीकरण होऊ देणार नाही. त्यामागील कारण … Read more

अमेरिकेतील हिंदु मंदिरावरील आक्रमणाचा भारतीय वंशाच्या खासदारांकडून निषेध !

कॅलिफोर्निया येथील स्वामीनारायण मंदिरात खलिस्तान्यांनी केलेल्या तोडफोडीचा अमेरिकेतील भारतीय वंशांच्या खासदारांनी निषेध केला आहे.

Drone Attack : गुजरातच्या समुद्रात विदेशी व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण : जीवितहानी नाही

इराणकडून आक्रमण झाल्याचा अमेरिकेचा दावा !