सोने आले हो अंगणी…!
भविष्यामध्ये भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्ततेच्या आधारे निर्णय घेत गेल्यास पश्चिमी जगाकडून निर्बंधांसारखे पाऊल उचलले जाऊ शकते. त्याची पूर्वसिद्धता म्हणून याकडे पहावे लागेल.
भविष्यामध्ये भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्ततेच्या आधारे निर्णय घेत गेल्यास पश्चिमी जगाकडून निर्बंधांसारखे पाऊल उचलले जाऊ शकते. त्याची पूर्वसिद्धता म्हणून याकडे पहावे लागेल.
पाकिस्तानला भविष्यात शस्त्रास्त्रे मिळवण्यात अडचणी येण्याच्या दृष्टीने अमेरिकी धोरणांमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण – पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी आवाहन करणार्या पन्नूला अमेरिका कधी अटक करून भारताच्या कह्यात देणार ?
भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’सारखे ! – राहुल गांधी
अमेरिकेच्या संसदेत तिबेटशी संबंधित एक विधेयक संमत करण्यात आले आहे. या कायद्यानुसार तिबेटविषयी चीनने जगभरात पसरवलेल्या खोट्या गोष्टींना अमेरिका उत्तर देईल.
युक्रेन ८३५ कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याच्या सिद्धतेत !
शेअर बाजारचा फुगवटा लवकरच फुटण्याचा अंदाज व्यक्त
चीनच्या जिलिन शहरात १० जून या दिवशी ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. यात हे सर्व जण गंभीररित्या घायाळ झाले. यात एक शिक्षिकेचाही समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान म्हणून पदावर बसले आहेत. ३ वेळा मुख्यमंत्री पदावर बसणारे आणि नंतर ३ वेळा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी भारतातील एकमेव राजकारणी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशिया प्रदेशातील स्थिरतेची हमी आहेत.