US Military Bases : अमेरिकन सैन्‍यदलाच्‍या तळांवर आतंकवादी आक्रमणाचा धोका !

१० वर्षांत पहिल्‍यांदाच अशा सतर्कतेची चेतावणी !

Amritpal Case : अमेरिकेतील खलिस्‍तानप्रेमी अधिवक्‍त्‍याने घेतली तेथील उपराष्‍ट्रपतींची भेट !  

खलिस्‍तान समर्थक अमृतपाल सिंह याच्‍या शपथविधीच्‍या सूत्रावर केली चर्चा

सुनीता विल्‍यम्‍स अडकलेल्‍या नाहीत, त्‍या परत पृथ्‍वीवर येणार !

अमेरिकेच्‍या अंतराळवीर सुनीता विल्‍यम्‍स या अंतराळ स्‍थानकातून परत पृथ्‍वीवर येण्‍यात अडथळा निर्माण झाल्‍याने जगात चर्चा चालू आहे. त्‍या गेल्‍या १७ दिवसांपासून तेथे अडकल्‍या आहेत.

‘भारत तालिबानला पैसे देऊन पाकमध्‍ये आतंकवाद्यांना ठार करत आहे !’ – सारा अ‍ॅडम्‍स, ‘सी.आय.ए.’च्‍या माजी महिला अधिकारी

अमेरिका भारताचा मित्र होऊ शकत नाही, हे अशा प्रकारच्‍या आरोपांतून परत परत सिद्ध होत आहे !

World Bank Remittances Report : विदेशात काम करणार्‍या भारतियांनी वर्ष २०२३ मध्ये १० लाख कोटी रुपये भारतात पाठवले !

अशा प्रकारे पाठवण्यात आलेली जगातील ही सर्वोच्च रक्कम आहे. भारतियांकडून सर्वाधिक पैसा अमेरिकेतून पाठवण्यात आला आहे, अशी माहिती जागतिक बँकेने दिली.

US Lauds India Elections : अमेरिकेने केले भारतीय निवडणूक प्रक्रियेचे कौतुक !

अमेरिका कोणत्‍याही देशाचे स्‍वार्थापोटीच कौतुक करते किंवा त्‍याच्‍यावर टीका करते, हे लक्षात घेता अमेरिकेच्‍या प्रत्‍येक कृतीकडे सतर्कतेनेच पहाण्‍याची आवश्‍यकता आहे !

WikiLeaks Founder Julian Assange : ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज यांची कारागृहातून सुटका

अमेरिकेत हेरगिरी केल्याच्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यता आली होती.

भारत अमेरिकेकडून १५० स्ट्रायकर रणगाड्यांची खरेदी करणार !

भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण संरक्षण करार होणार आहे. यांतर्गत अमेरिका भारताला ५० स्ट्रायकर रणगाडे पुरवणार आहे.

Israel Preparing to invade Lebanon : इस्रायल आता लेबनॉनवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !

इस्रायलवर आक्रमण करणार्‍या हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला लक्ष्य करण्यासाठी इस्रायली सैन्य लेबनॉनवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे.

चीनने २ सामाजिक कार्यकर्त्यांना कारागृहात टाकले : अमेरिकेकडून तात्काळ सुटकेची मागणी

चीन अशा मागण्यांना केराची टोपली दाखवणार, हे उघड आहे !