आम्ही योग्य कारवाई करत आहोत ! – भारतीय सर्वेक्षण विभागाचे हिंदु विधीज्ञ परिषदेला उत्तर
बीबीसीकडून भारताचे चुकीचे मानचित्र दाखवल्याचे प्रकरण
बीबीसीकडून भारताचे चुकीचे मानचित्र दाखवल्याचे प्रकरण
हिंदूंच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणारी अधिवक्त्यांची संघटना हिंदु विधीज्ञ परिषद
सामान्य हिंदूंना खरेच वाटते की, न्यायमूर्ती बोबडे वाईट होते. वास्ताविक चित्र काय आहे, हे मांडण्याचा हा एक अत्यंत संक्षिप्त प्रयत्न करत आहे.
सरकार मुसलमानांच्या भूमींसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे आणि हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी मात्र लुटल्या जात आहेत.
विक्रम भावे यांना डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पुराव्यांविना झालेली अटक आणि त्यानंतर २ वर्षे झालेला त्रास, हा कशाचा सूड ?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले ‘मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे लेखक तथा हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांना ६ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन संमत केला.
मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या प्रत्यक्ष कामास ५ जुलै २०२० या दिवशी प्रारंभ झाला. कामाला प्रारंभ केल्यावर कुंडाच्या परिसरातील विद्युत् जनित्र, विद्युत् खांब, फुलांची दुकाने, दत्त मंदिराजवळील दुकाने हालवणे यांसह अनेक अडथळे आम्ही पार केले.
शनिवार, ६ फेब्रुवारी या दिवशी होणार्या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. वैयक्तिक संपर्क, सामाजिक प्रसारमाध्यमे, फलकप्रसिद्धी, तसेच वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांद्वारे लाखो जिज्ञासूंपर्यंत लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला आहे.
‘चर्चा हिंदु राष्ट्र्राची !’ या विशेष संवादांतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद
हिंदुद्वेषी ‘अॅमेझॉन’ समवेतचे सर्व करार रहित करण्यास सरकारला का सांगावे लागते ? सरकारला ते समजत नाही का ?, असे प्रश्न हिंदूंना पडतात !