Donald Trump God Saved Me : निवळ सर्वशक्तीमान देवाच्या कृपेने मी तुमच्यासमोर उभा आहे !
बर्याच लोकांनी म्हटले की, जीवघेण्या आक्रमणातून मी वाचण्यामागे ईश्वराची कृपा कारणीभूत आहे.
बर्याच लोकांनी म्हटले की, जीवघेण्या आक्रमणातून मी वाचण्यामागे ईश्वराची कृपा कारणीभूत आहे.
बांगलादेशात सरकारी नोकर्यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले आहे.
सुरक्षारक्षकाने त्यांना ‘पँट परिधान करून आल्यासच आतमध्ये प्रवेश देईन’, असेही म्हटले. पिता आणि पुत्र दोघेही सुरक्षा कर्मचार्याला वारंवार विनंती करूनही त्याने त्यांचे ऐकले नाही.
उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशानंतर आता उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कावड यात्रेच्या वेळी दुकान मालकांनी त्यांच्या दुकानांवर स्वतःचे नाव लिहावे, असा अदेश देण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी या आदेशाला दुजोरा दिला आहे.
केवळ कावड यात्रेपुरताच हा निर्णय मर्यादित न ठेवता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायमस्वरूपी यासाठीचा आदेश द्यावा. त्यासाठी कायदा करावा. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातही असा कायदा केंद्र सरकारने करावा, असेच हिंदूंना वाटते !
१५ जुलै या दिवशी दुपारच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीचा काही भाग कोसळला. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’चे कलम १६३ लागू केले आहे.
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात नक्षल सप्ताह असतो. या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला.
दंगलींमध्ये हिंदूंच्या घरांची राखरांगोळी झाली, हिंदूंचे संसार उद़्ध्वस्त झाले, हिंदूंच्या आई-बहिणींची अब्रू लुटण्यात आली. त्यांना सरकारने कधी साहाय्य केले आहे का ?
अग्नीशमनयंत्रणा कार्यान्वित न केल्यास वीज आणि पाणी यांची जोडणी कापण्याची चेतावणी देण्यात आल्याची माहिती अग्नीशमन दलाकडून देण्यात आली आहे.