
- सगुण हे निर्गुणासाठी आहे आणि निर्गुण हे सगुणासाठी आहे. एकूण सगुण आणि निर्गुण यांच्या संदर्भात केलेल्या खटाटोपातून शून्यावस्थेची प्रचीती येते.
- ‘काय राहिले, यापेक्षा काय चालले ?’, हे महत्त्वाचे आहे.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)