सनातन आगामी काळात सर्वसामान्य व्यक्तीला साधनेची आवड निर्माण होईल, असे मानसिक स्तरावरील ज्ञान असणारे ग्रंथही प्रकाशित करणार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सर्वसामान्य व्यक्ती अध्यात्म, साधना, ईश्वरप्राप्ती यांसारख्या विषयांच्या संदर्भात चुकीच्या संकल्पनांमुळे साधना करत नाही. त्यामुळे त्यांचा जन्म वाया जातो. सनातन संस्थेने आतापर्यंत केवळ ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्नरत असणार्‍यांसाठी आध्यात्मिक स्तरावरील ज्ञान असणारे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. आगामी काळात सनातन सर्वसामान्य व्यक्तीला साधनेची आवड निर्माण होईल, असे मानसिक स्तरावरील ज्ञान असणारे ग्रंथही प्रकाशित करणार आहे. ’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले