मुंबईतील शासकीय कर्मचार्यांचे वेतन मुंबई बँकेतून होणार !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २ जानेवारी या दिवशी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत शासकीय कर्मचार्यांचे वेतन मुंबई बँकेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला.