भाजप आणि मंगळवार पेठ मंडळ यांच्या वतीने ‘वीर बाल दिवस’ साजरा
जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिखांचे १० वे गुरु गुरुगोविंद सिंह यांची वीर मुले साहिबजादे अजितसिंह, जोरावरसिंह, फतेहसिंह आणि जुझारसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.