Diwali Leave In US State Ohio : अमेरिकेतील ओहायो राज्यात हिंदु विद्यार्थ्यांना दिवाळी आणि अन्य हिंदु सणांच्या वेळी सुट्या मिळणार !
नवीन विधेयकामुळे ओहायोमधील प्रत्येक हिंदु विद्यार्थी वर्ष २०२५ मध्ये दिवाळीमध्ये सुटी घेऊ शकतील. तसेन अन्यही २ सणांच्या वेळी सुट्या घेऊ शकतील. हा ओहायोमधील हिंदूंचा अविश्वसनीय विजय आहे.