Cyber Crimes : महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांत सर्वाधिक सायबर गुन्हे ! – केंद्रीय गृह मंत्रालयाचा अहवाल
देशभरात सामाजिक माध्यमांतून बनावट बातमी पसरवण्याचे गुन्हे ६ राज्यांत सर्वाधिक असल्याचे आढळले आहे. यामध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथे सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत.