श्रमजीवी एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील २ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा !
‘जिहादी आतंकवाद्यांना १९ वर्षांनी मिळालेली शिक्षा ही या प्रकरणात ठार झालेल्या कुटुंबियांवर झालेला अन्यायच नव्हे का ?’, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?
‘जिहादी आतंकवाद्यांना १९ वर्षांनी मिळालेली शिक्षा ही या प्रकरणात ठार झालेल्या कुटुंबियांवर झालेला अन्यायच नव्हे का ?’, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?
हिंदु समाज हा धार्मिक आहे. मध्यंतरीच्या काळात विविध कारणांमुळे त्याच्यातील धार्मिक वृत्ती अल्प झाली होती. आता हिंदूंमध्ये धार्मिक वृत्ती वाढत असल्याचे हे द्योतक आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे म्हणणार्यांना ही चपराक आहे !
आव्हाड कधी श्री सरस्वती देवीचा, कधी प्रभु श्रीरामाचा, तर कधी हिंदु धर्माचा अशलाघ्य भाषेत करत असलेल्या अवमानावरून त्यांच्या नसानसांत हिंदुद्वेष किती भिनला आहे ?, हेच दिसून येते ! आव्हाड यांना मते देऊन निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
अयोध्या येथील भव्य श्रीराममंदिरात बसवण्यात येणार्या श्रीरामाच्या मूर्तीसाठी एकूण ३ मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. गणेश भट्ट, सत्यनारायण पांडे आणि अरुण योगीराज या ३ शिल्पकारांनी त्या बनवल्या आहेत.
श्रीरामाच्या भव्य मंदिराचे येत्या २२ जानेवारी या दिवशी उद्घाटन होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराचे वैशिष्ट्यांची तपशीलवार माहिती, तेथील सोयी-सुविधा आदी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ‘एक्स’वर पोस्ट करून दिली आहे.
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
अशा प्रकारचे विधान करून ‘गोध्राची घटना हिंदूंनी घडवली’, असा दावा करून हिंदूंना ‘खुनी’ रंगवण्याचा काँग्रेसवाले अश्लाघ्य प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
भारताला अस्थिर करण्यासाठी पाक विविध तंत्रज्ञानांचा वापर करते. या तंत्रज्ञानाला शह देण्यासाठी भारताकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहेच; परंतु मुळात आतंकवादाच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे अधिक आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !
जरी यात तथ्य असल्याचे म्हटले, तरी तेथील धर्मांध जनता अल्पसंख्य हिंदूंचा नायनाट करत आहेच. उलट इस्लामिक स्टेटच्या माध्यमातून त्यांना यासाठी साहाय्यच होत असणार, हे लक्षात घ्या !
पाक यंत्रणांकडून बलुची लोकांवर होत असलेल्या अत्याचारांचा विरोध करण्यासाठी त्यांनी देशव्यापी आंदोलन चालू केले होते.